Skip to content Skip to sidebar Skip to footer
shri shri ravi shankar

Sri Sri Ravi Shankar : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार श्री श्री रविशंकर यांची भूमिका!

हिंदी चित्रपटसृष्टीत एकाच पठडीतील चित्रपट एकामागोमाग येण्याचा ट्रेण्ड अजूनही सुरुच आहे. गेल्या काही काळात लागोपाठ ऐतिहासिक, बायोपिक्स आणि हॉरर कॉमेडी हे चित्रपट येत आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी तरुणांना प्रेरणा देणारा ‘१२वी फेल’ (12th fail) हा चित्रपट आला होता. यात विक्रात मेस्सी (vikrant massey) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. आणि आता लवकरच तो…

Read more

aastad kale

Chhaava : ‘बाहुबली’ सारखी काल्पनिक गोष्ट २ भागांत येते मग शंभू महाराजांची का नाही?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट सध्या प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करत ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत आपलं नाव अजरामर करत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला असून नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एकीकडे प्रेक्षक चित्रपटाचं कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटाला काही अंशी…

Read more

suraj chavan

Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ की देवमाणूस; कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झाले. यात महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस' चित्रपटाला सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाने जोरदार टक्कर दिली आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याला हिरो करण्याचं वचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पूर्ण केलं असून अखेर त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट…

Read more

supriya

Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…

१९८० च्या दशकापासून दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया (Supriya Pilgoankar) यांनी आजवर अनेक कामं केली. पण आजही १९८४ साली आलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (Navari Mile Navaryala marathi movie) हा चित्रपट आणि त्यात त्यांनी साकारलेली चमेली प्रेक्षकांना लक्षात आहे. पण तुम्हाला माहित आहे का या भूमिकेसाठी सुप्रिया नाही…

Read more

madhuri dixit

Madhuri Dixit : ‘भूल भुलैया ३’नंतर माधुरी आणि तृप्ती डिमरी पुन्हा एकत्र दिसणार!

धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायमच तिच्या चाहत्यांना नवनव्या चित्रपट आणि त्यातील भूमिकांमुळे आश्चर्याचा धक्का देत असते. ‘भूल भूलैय्या ३’ (Bhool Bhulaiya 3) मध्ये ग्रे शेडमधील भूमिका पहिल्यांदाच साकारत प्रेक्षकांना चकित करणारी माधुरी पुन्हा एकदा तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोबत झळकणार आहे. तृप्ती आणि माधुरी सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपटात पुन्हा एकत्र येणार…

Read more

chhaava

Chhaava : मुंबईत बॉलिवूडचीच हवा; मग मराठी चित्रपट कुठे गेला?

ज्या क्षणाची किंवा ज्या दिवसाची खरं तर प्रत्येक शिवप्रेमी वाट पाहात होते तो दिवस अखेर आला... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा अखेर पार केला आहे... ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ चित्रपटानंतर ६०० कोटी पार करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे..…

Read more

suneil shetty

Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….

हिंदी चित्रपटसृष्टीत आज सुपरस्टार असणाऱ्या अनेक कलाकारांनी फार स्ट्रगल केलं आहे. स्टार किड असो किंवा नसो ८०-९०च्या दशकातील कलाकारांच्या वाटेला स्ट्रगल आलं नसेल असं झालं नाही. या यादीतील एक कलाकार म्हणजे सुनील शेट्टी (Suneil Shetty). आज अभिनय, वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात निवांत असणाऱ्या सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व आणि स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले होते.…

Read more

naagzilla

Naagzilla:  करण जोहर प्रेक्षकांना नेणार सापांच्या नगरीत; ‘हा’ सुपरस्टार साकारणार नागदेवता

करण जोहर यांनी सध्या ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटाची निर्मिती केली असल्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हलक्या फुलक्या चित्रपटांचे विषय हाताळणाऱ्या करण जोहरने देशावर आधारित चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. आता केसरी २ नंतर करण जोहरने आगामी चित्रपटाची घोषणा केली असून सापाची अनोखी नगरी ते 'नागझिला' (naagzilla) चित्रपटातून प्रेक्षकांना दाखवणार आहेत. (Karan…

Read more

kartik aaryan

Kartik Aaryan : ‘चंदू चम्पियन’ चे हक्क ‘या’ अभिनेत्याने आधीच घेतले होते विकत!

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपट आठवतो का? भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (Murlikant Patkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित होता. पण तुम्हाला माहित आहे का कार्तिक आर्यनच्या आधी हिंदीतला एक हरहुन्नरी कलाकार मुरलीकांत यांची भूमिका साकारणार होता इतकंच नव्हे तर त्या कलाकाराने पेटकर यांच्याकडून चित्रपटाच्या…

Read more

don 3

Don 3 : कियाराच्या जागी ही अभिनेत्री दिसणार?; संजय लीला भन्साळींना केलं आहे असिस्ट

एकामागून एक सेलिब्रिटी कपल प्रेगनन्सी जाहिर करत आहेत. याच यादीत काही दिवसांपूवी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आई-बाबा होणार असं युनिक पद्धतीने जाहिर केलं होतं. आणि याच कारणामुळे बहुचर्चित ‘ड़ॉन ३’  चित्रपटातून कियाराने(Kiara Advani) मागार घेतली होती. आता तिच्या जागी दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून त्यापैकी एक अभिनेत्री फायनल झाल्याच्या चर्चांना उधाण आलं…

Read more