Skip to content Skip to sidebar Skip to footer
drishyam

Drishyam : मोहनलालच्या दृश्यम ३ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?

वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट थिएटरमध्ये आणि ओटीटीवर पाहण्याची प्रेक्षकांना आवड असतेच. रोमॅंटिक, कॉमेडी, हॉरर, हॉरर-कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर अशा विविध धाटणींच्या चित्रपटांची किंवा वेब सीरीजची कायम मागणी असतेच. आणि यापैकीच सर्वोत्कृष्ट सस्पेन्स चित्रपट ठरला होता ‘दृश्यम’. मुळ मल्याळम भाषेतील या चित्रपटात मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आणि त्यानंतर हिंदीत हा चित्रपट साकारत त्यात अजय देवगणने…

Read more

jaat

Jaat : पुन्हा एकदा साऊथ चित्रपट बॉलिवूडवर पडला भारी!

२०२५ या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने झाली होती. छावा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह या वर्षातील हिंदीतील पहिला चित्रपट ठरला होता ज्याने ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमावले होते. यानंतर आलेल्या सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण प्रेक्षकांची निराशा करुन सिकंदर चांगलाच आपटला. सध्या हिंदीत सनी देओलचा जाट आणि दाक्षिणात्य सुपरस्टार…

Read more

indian cinema

Indian Cinema : एका वर्षात ३९ चित्रपट, १३० चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीसोबत केली स्क्रिन शेअर!

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक दिग्गज कलाकारांनी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत. आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवत कायमस्वरुपी स्मरणात राहतील अशा कलाकृतीही त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का भारतीय चित्रपटसृष्टीतील अशी एक स्टार जोडी आहे ज्यांनी एकत्र १३० चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम करत विश्व विक्रम केला आहे काय आहे या जोडीचं नाव? जाणून घेऊयात...(Indian cinema)…

Read more

suraj chavan

Suraj Chavan :  ‘झापुक झुपूक’ बायोपिक आहे का?; केदार शिंदेंचा मोठा खुलासा

मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी 'झापुक झुपूक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्येच दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी चित्रपटाचं नाव आणि त्यात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असणार असं जागिर केलं होतं. पण आता 'झापुक झुपूक' चित्रपट सूरजचा बायोपिक आहे असा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे…

Read more

alka kubal

Alka Kubal : अलका कुबल २७ वर्षांनी रंगभूमीवर परतल्या!

लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो. बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही... सुरु असतं. याच लठ्ठपणावर भाष्य करणारं 'अष्टविनायक' आणि 'विप्रा क्रिएशन्स' यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीत आपल्या खणखणीत ‘वजनदार’…

Read more

ramayan

Ramayan : मिस युनिवर्स २००० दिसणार कैकयीच्या भूमिकेत!

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाबद्दल महत्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत. दोन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २००० साली मिस युनिवर्स ठरलेली लारा दत्ता (Lara Dutta) कैकयीची भूमिका साकारणार आहे. (Bollywood) लारा दत्ता हिने २००३ साली आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा (Priyanka…

Read more

kesari 2

Kesari 2 : मराठीसह हिंदीतील या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट!

एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार चित्रपट रिलीज होणार आहेत. अक्षय कुमार याच्या स्काय फोर्स या देशभक्तीपर चित्रपटाने वर्षाती सुरुवात झाली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटानंतर आता अक्षय कुमार आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात थिएटरसोबतच ओटीटीवर कोणत्या हिंदी आणि मराठी कलाकृती रिलीज होणार जाणून घेऊयात... केसरी चॅप्टर…

Read more

movies 2025

Movies 2025 : मराठी चित्रपटांची मराठीसोबतच लढत!

एप्रिल-मे महिना आला की सगळ्यांनाच सुट्टीचे वेध लागतात... कधी-कधी ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही तर दांडी मारुन मित्रांसोबत पिक्चर पाहायलाही काही जणं जातात.. त्यामुळे हौशीने चित्रपट पाहायला जाणाऱ्यांसाठी पुढचे काही आठवडे खास असणार आहेत.. एकीकडे प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची मेजवानी वाट पाहात आहे तर दुसरीकडे मराठी चित्रपटांची एकमेकांशीच आणि मराठीची हिंदी चित्रपटांशी चुरशीची लढत पाहायला…

Read more

astad kale

Astad Kale :  ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक मत!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाची जादू कायम असून सलमान खानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटालाही ‘छावा’ने मागे टाकलं आहे. परंतु, सनी देओलच्या ‘जाट’ (Jaat) चित्रपटानंतर छावाची कमाई कमी झाली असून अशात आता एका मराठी अभिनेत्याने चक्क 'छावा' चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे.  काय म्हणाला हा अभिनेता…

Read more

Mandira bedi

Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट डोळ्यांसमोर आला की काजोल-शाहरुख (Kajol- Shah Rukh Khan) पाठोपाठ मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) चेहराही डोळ्यांसमोर येतोच. मेहंदी लगाके रखना या गाण्यात जिकरी काजोल प्रेक्षकांना आवडली तितकीच मंदिरा बेदीही पसंतीस पडली. आज १५ एप्रिल मंदिरा बेदी हिचा वाढदिवस. जाणून घेऊयात तिच्या करिअरबद्दल...(Entertainment trending news) मंदिरा बेदी हिने आपल्या करिअरची सुरुवात…

Read more