Skip to content Skip to sidebar Skip to footer
Sai tamhankar

Sai Tamhankar : “वशीला लावून तुझं काम कधीच करुन देणार नाही”, सईचे वडिल असं का म्हणाले?

मराठीसह हिंदीतही आपला ऑरो निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर  (Sai Tamhankar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती इम्रान हाश्मी ( Emraan Hashmi) सोबत ‘ग्राऊंड झिरो’ (Ground Zero) या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. तर दुसरीकडे ‘गुलकंद’ (Gulkand) हा तिचा मराठी चित्रपट १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखतीमध्ये आई-वडिलांनी तिचे…

Read more

dr babasaheb ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar : मल्याळम अभिनेत्याने बाबासाहेबांनी भूमिका ‘या’ कारणासाठी नाकारली होती!

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर राजकीय नेत्यांचे बायोपिक्स आले. त्यापैकी नुकताच आलेला एक म्हणजे कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपट. आपल्या अभिनयातून प्रत्येक कलाकाराने राजकीय नेत्यांच्या भूमिका जीवंत करण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय बायोपिक म्हटल्यावर मल्याळम अभिनेते मामूट्टी यांनी २००० साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (Dr Babasaheb Ambedkar) या चित्रपटात साकारलेली त्यांची भूमिता आदर्श मानली जाते. मात्र, जब्बार पटेल…

Read more

dhum dhadaka

Mahesh Kothare : ‘धुमध़डाका’तून दिग्गज अभिनेत्याला कोठारेंनी चित्रपट सोडायला का सांगितलं?

“धनाजी राव मुडदाबाद...” गाणं सुरु झालं ना डोक्यात.. ‘धुमधडाका’ (Dhum Dhadaka) चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची तिघडी गाजली तितकीच अभिनेते शरद तळवळकर यांची धनाजी वाकडे ही भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मराठी चित्रपटसृष्टीतल धुमधडाका हा चित्रपट माईलस्टोन ठरला. महेश कोठारे यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : “मैत्री असणारा नट असेल तर…”; वंदना गुप्ते काय म्हणाल्या?

कलाकार म्हणून अशोक सराफ किती श्रेष्ठ आहेत हे आपण सगळेच जाणतो. नुकताच त्यांचा अशी ही जमवाजमवी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत बऱ्याच वर्षांनंतर वंदना गुप्तेंनी स्क्रिन शेअर केली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांयासोबतच्या मैत्रीबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या वंदना…

Read more

chandani bar

Chandani Bar :चित्रपट ब्लॉकबस्टर ठरूनही महेश भट्ट का चिडले होते भांडारकरांवर?

फिमेल सेंट्रिक अर्थात महिला प्रधान चित्रपट करण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा हातखंडा आहे. २००१ साली आलेल्या चांदनी बार या चित्रपटापासून त्यांनी स्त्री प्रधान चित्रपटांनी सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक हिट चित्रपट त्यांनी दिले. विशेष म्हणजे भांडारकर यांच्या चित्रपटांनी स्त्रियांच्या अडचणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचं जीवन चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चित्रपटांनी…

Read more

krrish 4

Krrish 4: ‘क्रिश ४’मध्ये जादूची एन्ट्री!

हिंदीत सध्या सीक्वेल चित्रपटांची रांगच लागली आहे. ‘हेरा फेरी’ पासून ते ‘धमाल’, ‘रेड’ (Raid 2) अशा तुफान गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स येत्या काळात रिलीज होणार आहेत. अशात क्रिश चित्रपटाचा चौथा भाग लवकरच येणार असून चित्रपटाचं दिग्दर्शन ह्रतिक रोशन करणार आहे. त्यामुळे ‘क्रिश ४’ मध्ये ह्रतिकच्या (Hrithik Roshan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या दिग्दर्शनाची कला देखील प्रेक्षकांना पाहता येणार…

Read more

suraj chavan

Suraj Chavan : आता होणार फुल टू राडा…; ‘झापुक झुपूक’चा ट्रेलर रिलीज!

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. आणि रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे…

Read more

kesari chapter 2

Kesari Chapter 2 : “चित्रपट पाहिल्यानंतर ब्रिटीश स्वत:हूनच माफी”, अक्षयने व्यक्त केला विश्वास

देशभक्तीपर चित्रपट बनवण्याची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी केली होती. आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आजपर्यंत अनेक कलाकारांनी देशभक्तीपर चित्रपट आणले. पण अक्षय कुमारने आत्तापर्यंत सादर केलेले चित्रपट आणि त्यातील त्याची भूमिका विशेष नक्कीच ठरली. लवकरच ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटातून Akshay Kumar वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून जालियनवाला बाग हत्याकांडावर चित्रपटाचं संपूर्ण कथानक…

Read more

priya bapat

Priya Bapat :  पहिल्यांदाज ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन!

मराठी मालिका, चित्रपटांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाने स्वत:चं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे यात ती पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. प्रिया बापटने आजवर हटके चित्रपट, नाटक, मालिका आणि वेब सीरिज केल्या आहेत. आता नवीन येणारी ही कलाकृती कोणती आहे जाणून घेऊयात...(Bollywood…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : “तिच्यासोबत माझी चांगली जोडी..”, रंजनाबद्दल पहिल्यांदाच बोलले सराफ!

मराठी मनोरंजनसृष्टीच्या इतिहासात महाराष्ट्रभूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर अजरामर चित्रपट दिले. विनोदी भूमिकांसह विविधांगी भूमिका कायमच प्रेक्षकांना अशोक सराफ यांनी दिल्या. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपटात कामं केली पण रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्यासोबत ऑनस्क्रिन रंगलेली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अधिक भावली. आत्तापर्यंत कधी अशोक सराफ यांनी रंजना यांच्या नावाचा उल्लेख कोणत्याच मुलाखतीमध्ये केला…

Read more