Skip to content Skip to sidebar Skip to footer
Chhabi

Chhabi : ‘छबी’; गुढ चित्रपटातून उलगडणार फोटोचं रहस्य

मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी प्रयोग सातत्याने सुरु आहेत. शिवाय प्रेक्षकांना कोणत्याङी भाषेतील भयपट किंवा थरारपट पाहायला फार आवडतात आणि हिच प्रेक्षकांची आवड जपत ‘छबी’ (Chhabi) हा गुढ आणि रहस्यमय चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा रंजक टीझर लाँच करण्यात आला…

Read more

ramayan

Ramayan : साई पल्लवीचे सीता मातेच्या गेटअपमधील फोटो आले समोर!

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपट कधी येणार याची वाट सगळेच पाहात आहेत...नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत...काही महिन्यांपूर्वी ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो लीक झाले होते.. सध्या ‘रामायण’ चित्रपटाचं मुंबईत शुट सुरु असून…

Read more

Gulkand Trailer

Gulkand Trailer: मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’ की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा गोंधळ?

मराठी चित्रपटांचा खरा हिरो आहे कथा... आणि गेल्या काही काळात दर्जेदार कथानकांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत.. असाच एक नवा प्रयोग गुलकंद या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे... स्वप्नातही विचार केला नसेल अशा जोड्यांचा रॉमेन्स या चित्रपटात दिसणार असून सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद या चित्रपटाचा चवदार ट्रेलर प्रदर्शित झाला…

Read more

kajol

Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?

बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू आई तनुजा (Tanuja) यांच्याकडून मिळाल्यामुळे अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्या नावावर अनेक आयकॉनिक आणि हिट चित्रपटांची नोंद आहे... मुळात आजच्या भाषेतील नेपॉकिड असूनही काजोलने कधीच त्याचा फायदा घेतल्याचं दिसलं नाही...बेखुदी ते दो पत्ती असा अभिनयाचा वर्सटाईल प्रवास करणाऱ्या काजोलने सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपट आणि त्यातील साकिनाची भूमिका…

Read more

amitabh and jaya bachchan

Amitabh And Jaya Bachchan : घरच्यांचा होकार पण भटजींनीच लग्न लावायला दिलेला नकार!

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीतीलच कलाकारांशी लग्नगाठ बांधली आहे.. यापैकीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन....(Amitabh and Jaya Bachchan) बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार यांनी १९७३ मध्ये लग्न केलं... पण तुम्हाला माहित आहे का या दोघांचं लग्न लावण्यास चक्क भटजींनीच नकार दिला होता... आता असं का झालं होतं याचा रंजक किस्सा जाणून घ्या...(Bollywood…

Read more

star pravah

Star Pravah : गौतमी पाटील ते पुष्कर श्रोत्री; जाणून घ्या सेलिब्रिटी कुकिंग शोचे स्पर्धक!

मालिकांच्या विश्वात सध्या अनेक रिएलिटी शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत... काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘चल भावा सिटीत’ (Chal Bhava Citit) हा कार्यक्रम सुरु झाला होता आणि याचं सुत्रसंचलन अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) करत आहे... आता याच शोच्या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीवर नवा कुकिंग शो येत असून याचं सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) करताना…

Read more

devmanus trailer

Devmanus Trailer : ‘देवमाणूस’चा भावनांनी भरलेला उत्कंठावर्धक ट्रेलर आला भेटीला

महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘देवमाणूस’ (Devmanus) चित्रपटाचा भावनिक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. (Marathi movie trailer) लव रंजन…

Read more

ott release 2025

OTT movie and web series release 2025 : ‘छावा’ ते ‘छोरी’ जाणून घ्या या वीकेंडची यादी!

जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत थिएटरमध्ये एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले... काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस (Box office collections) गाजवला तर काही चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवण्यात अपयशी ठरले.. ७ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यान थिएटर गाजवणारे काही चित्रपट आणि नव्याने रिलीज होणाऱ्या कलाकृती कोणत्या आहेत त्यांची यादी जाणून घ्या...विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘सिकंदर’लाही (Sikandar)…

Read more

Devika rani

Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका!

मनोरंजनसृष्टीत सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून आपली कारकिर्द घडवणे तसे कठीण राहिलेले नाही. परंतु स्वातंत्र्यपुर्व काळात जिथे स्त्रीया चुल आणि मुल या पारंपारिक रुढी परंपरांमध्ये अडकलेल्या होत्या त्या काळात अभिनेत्री देविका राणी (Devika Rani) यांनी खऱ्या अर्थाने एक बोल्ड पाऊल उचलले. १९०८ साली जन्मलेल्या देविका राणी यांनी पुरुषांच्या सोबतीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकल दीर्घ चुंबन दृश्य चित्रित…

Read more

Raid 2

Raid 2:  अमेय पटनायकची ७५ वी रेड यशस्वी होईल?

२०२५ हे वर्ष अजय देवगणचं (Ajay Devgan) आहे असं म्हटलं पाहिजे... वर्षाची सुरुवात त्याच्या आझाद चित्रपटाने झाली होती आणि त्यानंतर आता बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘रेड २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘रेड २’ (raid 2) ची आणि त्यातील अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या पात्रांची चर्चा जोरदार सुरु आहे. ‘एक व्हिलिन’नंतर रितेश…

Read more