Skip to content Skip to sidebar Skip to footer
shah rukh khan

Shah Rukh Khan : किंग खानच्या आईनंतर ‘ही’ अभिनेत्री सुहानाची आई साकारणार!

हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग खान (Shah Rukh Khan) लवकरच त्याची मुलगी सुहाना खान सोबत आगामी चित्रपटात काम करताना दिसणार आहे... नुकताच त्याच्या मुलाचा आर्यन खानचा दिग्दर्शन डेब्यू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो मुलीसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.. आत्तापर्यंत शाहरुख खान याने अनेक अभिनेत्रींसोबत ऑन स्क्रिन रोमॅन्स करताना दिसला.. मग यात अनुष्का शर्मा, दीपिका पादूकोण, ऐश्वर्या राय,…

Read more

madhura velankar

Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली? 

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपलं अभिनय करिअर घडवणारी आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मराठीतील नेपॉकिड अभिनेत्री मधुरा वेलणकर (Madhura Velankar). ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velnkar) यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने आजवर विविध विषयांवर आधारित कलाकृतींमध्ये आपली कला सादर केली. बरं तिचं लग्नही झालं ते अभिनय क्षेत्रातील घरातच. ज्येष्ठअभिनेते शिवाजी साटम (Shivaji satam) यांचा…

Read more

bollywood films 2025

Bollywood Movies 2025 : केवळ २ चित्रपटांनी रिकव्हर केली बजेटची रक्कम!

२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी तसं भरभराटीचं होतं... वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला आले.. यात कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी' (Emergency) पासून वर्षाची सुरुवात झाली होती.. पुढे अक्षय कुमारच्या 'स्कार्य फोर्स' (Sky force) चित्रपटाने तो ऑरा पुढे नेला.. यात शाहिद कपूरच्या 'देवा' आणि अजय देवगणच्या 'आजाद' चित्रपटांचीही नावं येतात...पण वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटाचं बजेटही…

Read more

CID

CID : २७ वर्ष अनकट मनोरंजन ते ए.सी.पी प्रद्युम्न यांची एक्झिट आणि बरंच काही!

प्रेक्षकांना कायमच हटके काहीतरी बघण्यात इंटरेस्ट असतो.. त्यातच क्राईम किंवा थ्रिलर मालिका (Crime Shows) अथवा चित्रपट असतील तर प्रेक्षक आवडीने तो कंटेन्ट पाहतात... एखादी मालिका आपली लोकप्रियता किती वर्ष जपून ठेवू शकते असं विचारलं तर उत्तर असेल २-३ वर्ष. पण CID या मालिकेने तब्बल २८ वर्ष आपली लोकप्रियता जपत प्रेक्षकांची उत्सुकताही कायम टिकवून ठेवली आहे. पण आता…

Read more

akshaye khanna

Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वीरित्या ५१ दिवसस पुर्ण करत नवा इतिहास रचला आहे. २०२५ या वर्षात विकी कौशल 9Vicky Kaushal) अभिनित 'छावा' हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर विकी कौशल आणि औरंगजेब ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या आयुष्यातही 'छावा' हा चित्रपट फार…

Read more

Rohini hattangadi

Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी मिळाली?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी १९८२ मध्ये ‘गांधी’(Gandhi) चित्रपटात कस्तुरबा गांधींची भूमिका साकारली होती… रोहिणी हट्टंगडी बाफ्टा पुरस्कार मिळवणाऱ्या आशियातील एकमेव अभिनेत्री आहेत…. गांधी या चित्रपटामुले खरं तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक वेगळी ओळख मिळाली… पण तुम्हाला माहित आहे का? या भूमिकेसाठी स्मिता पाटील आणि भक्ती…

Read more

Sikandar

Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ची सात दिवसांत तुटपुंजी कमाई!

ईदच्या निमित्ताने सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्च २०२५ ला रिलीज झाला… दरवर्षाप्रमाणे ईदच भेट सिकंदरच्या स्वरुपात चाहत्यांना सलमानने जरी दिली असली तरी चित्रपटाने अपेक्षेनुसार बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही आहे. सलमान खानच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली असून नुकतीच चित्रपटाची आकडेवारी समोर आली आहे. खरं तर चित्रपटात ५०० कोटींच्या ब्लॉक बस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड करणारी…

Read more

Priya bapat

Priya Bapat :अभिनेत्री प्रिया बापटचं स्टनिंग फोटो शूट!

मराठी इंडस्ट्रीलीत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सध्या चांगलीच चर्चेत आहे… (Priya Bapat) बऱ्याच काळानंतर प्रिया आणि उमेश कामतचं (Umesh Kamat) ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत आहे…(Jar Tar Chi Goshta) नुकतंच प्रिया बापट हिने बोल्ड फोटो शूट केलं आहे…  व्हाईट कलरच्या स्लीव्हलेस गाऊनमध्ये प्रिया स्ट्रिंग स्टनिंग दिसतेय…(Priya Bapat bold Photoshoot) प्रिया बापट…

Read more

Aabhalmaya

Aabhalmaya : शिवाजी पार्कमुळे ‘सुधाच्या आयुष्यात तो ट्विस्टट आला नाही!

मालिकाविश्वातील पहिली सुपरहिट आणि प्रेक्षकांना अगदी आपल्याच घरातील गोष्ट टी.व्हीवर दाखवत आहेत असा भास देणारी मालिका म्हणजे ‘आभाळमाया’ (Aabhalmaya). झी मराठी (Zee Marathi) (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका एका खाजगी चँनेलवरची पहिली आणि मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची दुसरी ‘डेली सोप’ होती. आत्ताच्या मालिकांप्रमाणे जास्त मेलॉड्रामा किंवा खलनायकांची अतिशयोक्ती असं…

Read more

Jay Bhim Panther

Jay Bhim Panther :समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष

दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा 'जयभीम पँथर - एक संघर्ष' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Jay Bhim Panther) भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म…

Read more