Skip to content Skip to sidebar Skip to footer
Amruta khanwilkar

Amruta Khanwilkar : योगा मॅटवर सूचलं नव्या घराचं नाव; काय आहे किस्सा?

‘चंद्रा ते चिऊताई’ असं ट्रान्झिशन प्रेक्षकांना देणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) सध्या चर्चेत आहे. तिचं सुशीला सुजीत या चित्रपटातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघड सोशल मिडीयावर ट्रेण्डिंग आहे. एकीकडे तिचा मनोरंजनसृष्टीतील प्रवास सुखकर सुरु असताना तिने स्वत:च नवं घर घेऊन सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला होता… तिच्या नव्या घराचं नाव फार विशेष असून त्या…

Read more

Idli Kadai

Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा आगामी चित्रपट ‘इडली कडई’ (Idli Kadai) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेस नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सुरुवातीला १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही अडचमींमुळे तारीख पुढे घेऊन जात, आता 'इडली कडई' हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.…

Read more

Manoj kumar

Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलासृष्टीवर शोककळा पसरली असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपसृष्टीच्या कारकिर्दित बरेच देशभक्तीपर चित्रपट केले, त्यातील पहिला चित्रपट म्हणजे ‘शहीद’ (Shahid).  १९६५ साली प्रदर्शित झालेल्या 'शहीद' या चित्रपटात…

Read more

Nilu phule

Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!

आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळू फुले.... ‘सामना’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पिंजरा’, वरात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली.. कधी ‘सामना’मधील हिंदुराव पाटील बनून तर कधी ‘सिंहासन’मधील पत्रकारांची भूमिका साकारून कायमच त्यांनी प्रेक्षकांना अचंबित केलं.. जाणून घेऊयात निळू फुले यांच्याबद्दलचे काही खास किस्से…(Marathi films) निळू फुले यांनी दुरदर्शनला एक…

Read more

Manoj Kumar : पंतप्रधान इंदिरा गांधींशी थेट भिडलेले ‘भारत कुमार’!

हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं आज ४ एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं… ‘उपकार’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘क्रांती’ अशा अनेक चित्रपटांमधून आपली अभिनय शैली सादर करणाऱ्या मनोज कुमार यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून केवळ मनोरंजन नव्हे तर देशभक्ती आणि सामाजिक उणिवा काय आहेत या देखील लोकांपर्यंत…

Read more

Manoj kumar

Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

भारतीय चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा अभूतपूर्व ठेवा देऊन जाणाऱ्या मनोज कुमार यांना भारत म्हणून ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त…

Read more

Prasad oak

Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि सध्याचं ट्रेनिंग कपल म्हणजे प्रसाद ओक (Prasad oak) आणि मंजिरी ओक… नवऱ्याने अभिनेता ते दिग्दर्शक हा प्रवास केला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मंजिरीने निर्माती म्हणून एक नवा प्रवास सुरु केला… लवकरच त्यांचा सुशीला सुजीत हा आगामी चित्रपट येणार आहे… एकीकडे चित्रपटाची चर्चा तर आहेच पण तुम्हाला मंजिरी आणि प्रसाद ओकचं…

Read more

Salman khan

Salman Khan :  “मलाही सपोर्टची गरज आहे पण इंडस्ट्रीतील लोकं…”

दरवर्षीप्रमाणे यंदाही ईदच्या निमित्ताने सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट प्रदर्शित झाला… ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटाची गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अधिक होत आहे.. पण चांगल्या नाही तर वाईट कारणामुळे… चित्रपटाची कथा, सलमानचा अभिनय न आवडल्यामुळे सिकंदरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे… मुंबईत बऱ्यापैकी चित्रपटाला प्रतिसाद मिळत असला तरी देशभरात बऱ्याच थिएटर्समध्ये…

Read more

Raj thackeray

Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी सगळ्यंना माहित आहेच… ज्येष्ठ अभिनेते मोहन वाघ यांची मुलगी शर्मिला ठाकरे यांचं लग्न राज ठाकरेंशी झालं… पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीमध्ये एक महत्वाचा भाग आहे…त्या अभिनेत्री आहेत वंदना गुप्ते… गेले अनेक वर्ष माणिक बाईंच्या मुली मराठी मनोरंजनविश्वातच प्रेक्षकांचं मनोरंजन…

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : अशोक मामांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करण्याचं कारण सांगितलं!

मराठी चित्रपटसृष्टीचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळ ते अगदी AIचा काळ पाहणारे हरहुन्नरी आणि अष्टपैलू ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत… चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञान अवघड केल्यानंतर आत्ताचा सोशल मीडिया काळही त्यांनी आत्मसात करत काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर आपलं अकाऊंट सुरु केलं.. वयाच्या पंच्चाहत्तरीत सोशल मिडीया अकांऊंट सुरु केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद…

Read more