चित्रपटाचे ट्रेलर महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास उलगडतं.
क संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जात्या प्रकरणात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहते.
अशनूरने तान्याला, प्रणितने शहबाजला, गौरवने मालतीला आणि फरहानाने अमालला पराभूत करून टास्कमध्ये आपलं स्थान पक्कं केलं.
तान्या मित्तलसोबत बोलताना कुनिकाने अचानक मालती चहरच्या लिंग ओळखीबाबत एक असा आरोप केला जो अनेकांना धक्का देणारा होता.
हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून, ती प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपलेल्या आठवणींना स्पर्श करणारी भावनिक सफर आहे.
आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात बिग बॉस 19 च्या विनरची आणि इव्हिक्शन झालेल्या सदस्यांची माहिती दिली आहे.
वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेली मालती सुरुवातीला सगळ्यांशी भिडली होती. पण आता ती प्रणितसोबत एक वेगळं बॉन्डिंग तयार करताना दिसतेय.
‘असंभव’ हा चित्रपट केवळ सस्पेन्स थ्रिलर नाही, तर मानवी भावना आणि संघर्षाच्या खोल थरांना स्पर्श करणारा अनुभव आहे.
भारती आणि हर्ष यांच्या यापूर्वी एक गोड मुलगा आहे ज्याला सगळेच गोला म्हणून ओळखतात आणि आता त्यांचे कुटुंब आणखी वाढणार आहे.
आवेझ दरबारने आपल्या वडिलांच्या ओळखीचा फायदा घेतलेला नाही आणि त्याने स्वतःच्या मेहनतीवर आपली ओळख निर्माण केली आहे.