काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत झळकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे.
त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे.
हे दोघं एकत्र एका नवीन झी मराठी मालिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे, आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः जल्लोष पाहायला मिळतो आहे.
योगीराज गायकवाड सांगतात की,’प्रेमाच्या नाजूक भावना, मनातली धडधड, आणि त्या गोंधळलेल्या अवस्था या गाण्यात प्रेक्षकांना खूप जवळून अनुभवता येतील.
‘कौन बनेगा करोड़पति’ या शोच्या माध्यमातून गेली दोन दशकं अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर घराघरांत पोहोचले आहेत.
पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी माहिती समोर आली होती आता झी मराठी वाहिनीवर हा शो लवकरच नव्या अंदाजात पुन्हा सुरु होईल
३ मित्रांची केमिस्ट्री, गंमतीदार किस्से , मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यात कलाकारांनी साकारलेली पात्रं हसवण्याचा प्रयत्न करतायत.
गाण्यात पूर्णिमा डे आणि लहान वयातच अभिनयात पदार्पण करणारी मायरा स्वप्नील जोशी (Mayra Swapnil Joshi) या मायलेकीच्या भूमिकांमध्ये झळकतात.
सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक आणि पुष्कर श्रोत्री यांसारखे कसलेले कलाकार या गोष्टीत प्राण फुंकताना दिसत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याच्या शब्दांनी अधिकच रंगत आणली आहे. तर ए…