आजवर देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. आता चालू वर्षात (२०२२) येऊ घातलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, “एक चित्रपट तितकाच उत्तम असतो जितकी त्याची स्क्रिप्ट आणि द काश्मीर फाईल्सच्या सहाय्याने प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात आणि सहन करू शकतात ज्यातून ती पात्र गेली आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःला त्या पात्रांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले आहे आणि ते ही धक्कादायक आणि दुःखद कथा सांगण्यासाठी वचनबद्ध आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ” कोणत्याही चित्रपटाची प्रक्रिया ही सोपी नसते. पहिल्यांदाच मी पिरेड फिल्म करत आहे आणि हे सगळे उभे करण्यासाठी माझ्यासोबत एक चांगली टीम होती, त्यामुळेच हे साध्य होऊ शकले. प्रेक्षकांनी पं. वसंतराव यांचा जीवनप्रवास चित्रपटगृहात जाऊनच अनुभवावा.”
महाराजांच्या शिलेदारांच्या पराक्रमाची गाथा लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने त्यांच्या ‘पावनखिंड (Pawankhind)’ सिनेमात मांडली आहे. सोबतच उपरोक्त घटनेची पार्श्वभूमी, त्याची आखणी आणि बांदल सेनेचे शौर्य उत्कृष्टपणे दिग्दर्शकाने सिनेमात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
बॉलिवूडमधल्या कित्येक जोड्या ऑनस्क्रीन सुपरहिट जोड्या समजल्या जातात (Couples of Bollywood), तर काही जोड्या ‘रिअल लाईफ’ मध्ये सुपरहिट असतात पण ‘रील’ लाईफमध्ये मात्र प्रेक्षकांनी त्यांना नाकारलेलं असतं.
‘बच्चन पांडे’चा ट्रेलर ऍक्शन, कॉमेडी आणि क्राईमच्या हायव्होल्टेज कथानकाने परिपूर्ण आहे. सशक्त कामगिरीसह, ट्रेलरमध्ये एक्सपेरिमेंटल स्पॅगेटी पार्श्वभूमी, उत्कृष्ट ऍक्शन, अक्षय कुमारची सिग्नेचर कॉमिक स्टाइल आणि अर्शद वारसीच्या उत्कृष्ट अभिनय असणार आहे.
वनिता खरात आणि ओंकार राऊत या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या दोघांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी याच्या सोबत हे दोघे तरुण कलाकार झळकणार आहेत.
अभिनेत्री अभिज्ञा भावे हि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काही हिंदी चित्रपट असे आहेत की, त्या चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक बनविण्यात आले आहेत (Bollywood movies remade in south). अर्थात, अशा सर्वच चित्रपटांची माहिती देणं शक्य नसलं, तरी निवडक ८चित्रपटांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये महिलांची सशक्त पात्रे लिहिली जात आहेत. दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांने ‘A Thursday’ याने नैना (यामी गौतम) ही दमदार व्यक्तिरेखा लिहिली आहे. यामी तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतक्या दमदार भूमिकेत दिसत आहे.