Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘पॉंडीचेरी’ पहिला मराठी चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित

स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Read more

जोधा अकबरच्या १४ वर्षानंतर हृतिक रोशनने केले ‘हे’ वक्तव्य

हृतिक रोशनचा जोधा अकबर चित्रपट आजही त्याच्या चाहत्यांना तितकाच आवडतो जेवढे प्रेम त्याला १४ वर्षांपूर्वी मिळाले होते. या चित्रपटासाठी हृतिकने विशेष तयारी केली होती. चित्रपटात हृतिकने साकारलेल्या अकबरच्या भूमिकेसाठी त्याचे आजही कौतुक केले जाते.

Read more

‘चाबूक’ चित्रपाटतून ‘ही’ जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता मिलिंद शिंदे यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांपासून ते लघुपटांपर्यंत असंख्य कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सूत्रसंचलनाच्या दुनियेत आपला भरीव ठसा उमटवणारे सुधीर गाडगीळ मात्र ‘चाबुक’ च्या निमित्ताने प्रथमच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत.

Read more

आदितीच्या नव्या लूकमुळे देशमुखांच्या घरात नवं वादळ

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. अदितीचा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ.

Read more

‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये जेसिकाच्या एंट्रीमुळे, मलिकेला नवे वळण

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. आता माझी तुझी रेशीमगाठमध्ये जेसिकाची एंट्री, कोण आहे ही जेसिका?

Read more

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त अभिनेता सुयश टिळक याने दिला खास मेसेज.. म्हणाला ‘खरा व्हॅलेन्टाईन म्हणजे…’

व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडिया प्रेमाच्या पोस्टनी भरुन गेलं आहे. अभिनेता सुयश टिळक यानेही एक खास मेसेज शेअर केला आहे.

Read more

चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण

अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणेज ‘पाँडीचेरी’. हा चित्रपट चक्क स्मार्टफोनवर चित्रीत झाला आहे. अशा पध्दतीची ही पहिली ‘फिचर फिल्म’ आहे.

Read more

A Thursday: नाजूक यामी गौतमचा सणकी लूक, ट्रेलर पाहून काळजाचा ठोका चुकला

‘A Thursday’ चित्रपटातील यामीचा हा ‘फर्स्ट लूक’ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. यामध्ये यामी गौतम कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये फोन करते आणि सांगते की, ती ज्या शाळेत शिकवते तिथल्या १६ विद्यार्थांना डांबून ठेवले आहे. त्यानंतर यामी पोलिसांना तिच्या मागण्या सांगते. मग तेव्हाच या सीनमध्ये नेहा धुपियाची एंट्री होते.

Read more

Movie Review Soyrik (2022): लग्न जुळवण्याचा विचार करणाऱ्या आजचा पिढीची गोष्ट – सोयरीक!

लग्न हा कुटुंब व्यवस्थेचा कणा समजला जाणतो. लग्न हे केवळ एका जोडप्याचं एकत्र येणं नसतं, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि निभावण्याच्या ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याचा विचार करणाऱ्या आजचा पिढीतील ही ‘सोयरीक’ गोष्ट आहे.

Read more

Badhaai Do Movie Review: ‘त्यांच्या’ प्रश्नांना ‘वाचा’ फोडणारा!  

सरळसोप्प्या भाषेत, घटनांमधून, गोष्टीतून दिग्दर्शकानाने ‘एलजीबीटी कम्युनिटी’ची सद्य-परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे. आधुनिक भारतातील ‘अभिव्यक्ती’ची व्याख्या बदलणे गरजेचे आहे, हाच संदेश ‘बधाई दो’ हा सिनेमा देऊ पाहतो.

Read more