Skip to content Skip to sidebar Skip to footer
Nandamuri Taraka Rama Rao As Krishna

Nandamuri Taraka Rama Rao: एक असा कलाकार ज्याने १७ सिनेमांमध्ये साकारले ‘कृष्ण’; लोक देव समजून करायचे अभिनेत्याची पूजा… 

१९५७ मध्ये आलेला ‘माया बाजार’ हा एनटीआर यांचा एक माइलस्टोन ठरलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती.

Read more

The Traitors Amazon Prime Show

The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ

‘द ट्रेटर्स’ची शूटिंग राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सुरू आहे. हे शूटिंग १४ दिवस चालणार आहे. शोची थीम आहे अ ‘चांगुलपणा विरुद्ध कपट’.

Read more

Venom The Last Dance Television Premier

Venom The Last Dance: ‘या’ दिवशी होणार ‘व्हेनम: द लास्ट डान्स’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर !

समीक्षकांनी एडी आणि व्हेनम या टॉम हार्डीने साकारलेल्या दोन्ही भूमिकांचे आणि त्या दोघांमधील नात्याचे कौतुक केले आहे.

Read more

Shatir Marathi Movie

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित !

‘तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.

Read more

April May 99 Marathi Movie

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे ९९’ सिनेमात…

. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar) एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Read more

Gadi No.1760 Marathi Movie Poster

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४ जुलैला उलगडणार ‘गाडी नंबर १७६०’ चे रहस्य !!

पोस्टरमध्ये एक गाडी व त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे?

Read more

Banjara Marathi Movie Title Song

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Banjara Marathi Movie: मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे. हे गाणे त्या भावना मनात खोलवर रुजवून जाते. या टायटल साँगमधून प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास अनुभवता येईल.  या गाण्याचे संगीत अवधूत गुप्ते यांचे असून विशाल दादलानी यांच्या आवाजात…

Read more

Amitabh Bachchan On Operation Sindoor

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh Bachchan यांनी तोडले मौन; Operation Sindoor वर व्यक्त केल्या भावना !

आता या सर्व परिस्थितीनंतर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी रविवारी एक्सवर यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read more

Vaama Ladhai Sanmanachi Title Song

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग प्रदर्शित…

वामा लढाई सन्मानाची’चे बोल अतिशय शक्तिशाली असून ते संघर्ष, आत्मगौरव आणि नारीशक्तीच्या उभारणीचे दर्शन घडवतात.

Read more

Wada Chirebandi Marathi Natak

Wada Chirebandi Marathi Natak: ‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद…

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ त्यासोबत बदलते नातेसंबंध असा भावभावनांचा भव्यपट रंगमंचावर बघणं म्हणजे नाट्य रसिकांसाठी पर्वणीच.

Read more