बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजातील या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे.
चित्रपटातील गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून गाण्याने प्रेक्षकांच्या मनात शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे ‘आतली बातमी फुटली’
अनिता दातेचे पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहलही वाढले आहे.
जाईची भूमिका साकारणारी साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची मुलगी असल्याने अभिनयाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला आहे.
माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे.
सामाजिक कुप्रथांवर आसूड ओढणारी आणि सामाजिक सौहार्दाची संस्कृती रुजवणारी कीर्तनकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.
ट्टी वाजली रे कार्यक्रमाविषयी सांगताना रुपाली म्हणाली’ ‘मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. मला जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं.
अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन अंकुशला ‘ट्रेंड सेटर’ म्हणायलाही हरकत नाही.