विशेष म्हणजे यात पुष्कर जोग एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पुष्करचा असा लूक यापूर्वी कधीच त्याच्या चाहत्यांनी पाहिलेला नाही.
‘लुट कांड’ ही वेब सीरिज २० मार्च २०२५ रोजी अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका विनामूल्य उपलब्ध असणार आहे
सनी देओल ने इन्स्टाग्रामवर हा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो एका हॉलमध्ये दमदार एन्ट्री करतो आणि शत्रूंचा खातमा करतो.
हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही मुफासाचा प्रवास घरबसल्या आरामात अनुभवू शकता.
यावेळी चित्रपटातील कलाकारांनी पुणे येथील पत्रकारांशी संवाद साधला. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सर्वत्र सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे.
बोनी कपूर ,खुशी कपूरसोबत चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘मॉम’चा सिक्वेल असणार आहे.
करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. शाहिद कपूरने मीरा राजपूत सोबत लग्न केले त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे.
भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअॅलिटी शो घेऊन येत आहे.
योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.
संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत.