फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता तिने व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. तिच्या चॅनलवर लाखो लोक फॉलोअर आहेत.
विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व स्पर्धक कठोर मेहनत घेत आहेत, आणि त्यांची स्पर्धा प्रेक्षकांना चांगलीच आकर्षित करत आहे.
लग्नानंतर अचानक जान्हवीला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती आजारी पडली. इतकी गंभीर अवस्था झाली की तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्या सोबत काम करायचं होतं. ते दोघे प्रकल्पात एक ताजेपणा आणि प्रेरणा आणतात.
प्राजक्ताच्या रिसेप्शनसाठी करण्यात आलेल्या ग्रैंड मोठ्या एन्ट्रीवर नेटकऱ्यांची दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया मिळाली.
या मालिकेत ते साकारत आहेत हर्षवर्धन जहागिरदार, एक नामांकित वकील, जो आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे.
एक मोठी चर्चा म्हणजे अमाल मलिकला कन्फेशन रूममध्ये वारंवार बोलावलं जात असल्याचं आणि त्याला फेवर दिलं जात असल्याचं.
क्षय वाघमारे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक गोड पोस्ट शेअर करत हा आनंद चाहत्यांसोबत व्यक्त केला आहे.
ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शुभांगीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या केळवणाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून तो क्षणार्धात व्हायरल ही झाला आहे.