‘बंजारा’ चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि बघून अनेकांना खूप छान वाटले असेल.
स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मनसे नेते,चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिले आहे.
सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १ मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे.
अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी वेगळे झाले आहेत आणि श्वेता ने एका मुलाखतीत सांगितले होते की ती घरगुती हिंसेची शिकार झाली होती.
कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे.
काही सिनेमे असे असतात जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षकांच्या मनात त्यांच स्थान अगदी तसाच ताजं आणि नवं असत.
‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून, ही बातमी नेमकी कोणी आणि कशी फोडली? हे पाहणं रंजक असणार आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले.