Skip to content Skip to sidebar Skip to footer
Punha Ekda Sade Made Teen Marathi Movie

PUNHA EKDA SAADE MADE TEEN: कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार 

Ankush Chaudhari दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर…

Read more

Maharani 4 Teaser

Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच

टीझर व्हिडिओमध्ये राणी भारतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हुमा कुरेशी खुर्चीवर बसून प्रभावी संवाद देताना दिसत आहे.

Read more

A Perfect Murder Marathi Natak

“A Perfect Murder”– रंगभूमीवरील अनोखा प्रवास, आता महिला विशेष प्रयोगासह!

सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मास्टरपीसच्या मराठी रुपांतराचा पहिला प्रयोग २१ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर झाला

Read more

Zee Marathi

Zee marathi : ‘जाऊ बाई गावात’च्या तुफान यशानंतर येतंय ‘चल भावा सिटीत’!

‘झी मराठी’ (Zee marathi) वर नुकताच एक टिझर रिलीझ झाला, “आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय”! त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे याची!

Read more

Prajakta Koli Wedding

Prajakta Koli Wedding : मोस्टली सेनने वृषांकसोबत घेतले सात फेरे

फेमस यूट्यूबर आणि अभिनेत्री मोस्टली सेन अर्थात प्राजक्ता कोळी हिने बॉयफ्रेंड वृषांक खनाल सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्न सोहळ्याची सध्या इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सूरू असून लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Read more

Salman Khan

Salman Khan : हॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही

गेल्या काही काळापासून अभिनेता सलमान खान (Salman Khan) विशेष चर्चेत होता. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग अगदी हात धुवून पाठी लागली होती. त्याच्या राहत्या बांद्राच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता.

Read more

Sharvari

Sharvari : अमृतसरमध्ये शर्वरीची अटारी-वाघा सीमेला खास भेट!

‘मुंज्या’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी (Sharvari) हिने नुकतीच अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर होती.

Read more

Rakhi Sawant

Rakhi Sawant : महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी म्हणते, “मी गरीब आहे…”

काही दिवसांपूर्वी समय रैनाचा (Samay Raina) वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ यामध्ये रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahabadia) याने केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन वातावरण चांगलंच तापलंय.

Read more

Ankita Walawalkar

ankita walawalkar marriage : अंकिता वालावलकरचं सासरी दणक्यात स्वागत

नुकतीच सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर (ankita walawalkar) हिने संगीतकार कुणाल भगत सोबत संसार थाटला.

Read more

Mandakini

Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

हिंदी चित्रपसृष्टीने ६० ते ९०च्या दशकात अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले. बरं केवळ उत्तम चित्रपटच नव्हे तर एकाहूनएक दर्जेदार कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला लाभले.

Read more