कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.
अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते.
‘गाथा नवनाथांची’ मालिकेत सुरुवातीपासूनच नाथांचा जन्म, त्यांची जडणघडण, शिकवण, गुरु-शिष्य परंपरा असा प्रत्येक नाथाचा प्रवास पाहायला मिळाला.
यावेळी Bigg Boss 18 या शोची थीम भविष्य आणि टाइम म्हणजे वेळेवर आधारित आहे. प्रोमो खूप खास आणि इंटरेस्टिंग दिसत आहे.
प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अॅक्शनने भरलेला आहे.
ताज्या अपडेटनुसार, या शोमध्ये सामील होण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविचशी संपर्क साधण्यात आला आहे.
पंड्या स्टोअर आणि कुमकुम भाग्य अभिनेत्री सिमरन बुधरुप लालबागच्या गणपती दर्शनासाठी मुंबईतील लालबाज राजाच्या मंडपात पोहोचली होती.
प्रत्येकाला शाळेच्या आठवणी प्रिय असतात. या आठवणींना उजाळा देणारा ‘बॅक टू स्कूल’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत.
या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत.