नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. आणि कोरोनामुळे तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापासून दूर राहणार आहे.
सोशल मीडियावर प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे, ज्यावर चाहत्यांच्या चर्चा रंगल्या असुन त्या फोटोवर खुप कमेंट्स ही येत आहेत.
२५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत ‘नानाछंद’ या अल्बमचे अनावरण करण्यात आले. ‘नानाछंद’ या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली आहेत
मनोज बाजपेयीचा चित्रपट ‘सत्या’ सिनेमाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट २६ वर्षांपूर्वी म्हणजे ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता.
पहिल्या दिवशी ९५.३ कोटींचा बंपर कमावल्यानंतर सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर त्याची हवा कमी होताना दिसली नाही.
‘बेबी जॉन’ जो आधी 31 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार पण नंतर तो पुढे ढकलण्यात आली होता. आता त्याच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर झाली आहे.
या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर चढत असून ही चर्चा कायम ठेवण्यासाठी चित्रपट निर्माते काही ना काही अपडेट्स शेअर करत असतात.
बिग बॉस OTT 3 च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये वडा पाव गर्ल आणि रणवीर शौरी यांच्या व्हेज आणि नॉनव्हेजवरील वादाने बरेच फुटेज घेतला.
‘इश्क विश्क रिबाऊंड’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अभिनेता शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा ‘इश्क विश्क’ हा चित्रपटाचा सीक्वेल आहे.