२ जून १९९० या शुक्रवारी एकाच वेळेस प्रदर्शित झालेले धर्मेंद्र निर्मित व राजकुमार संतोषी लिखित व दिग्दर्शित “घायल” आणि इन्द्रकुमार दिग्दर्शित “दिल” सुपरहिट ठरतील असे कोणीही फिल्मी भविष्य वर्तवले नव्हते.
मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
कौटुंबिक , सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असते, पण सन मराठी वाहिनीने वेगळ्या विषयात हाथ घातला आहे.
कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे.
मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच सर्वजण त्याच्या ट्रेलरची वाट पाहू लागले. आता सीरिजच्या ट्रेलरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे, आता लवकरच अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या सत्तरच्या दशकातील सिनेमांचे गारुड आजच्या युवा पिढीवर देखील आहे. त्याच्या सिनेमातील ॲक्शन, इमोशन, ड्रामा, म्युझिक आणि डायलॉग यावर मागच्या तीन पिढ्या फिदा आहेत.
थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.
‘हमजोली’ चित्रपट मुंबईत गिरगावातील सेन्ट्रल थिएटर येथे २७ मे १९७० रोजी प्रदर्शित झाला. पाहुणी कलाकार म्हणून मुमताज यांनी यात अभिनय केला आहे.
राज कपूर यांच्या चित्रपटातील नायिका बदलत गेल्या पण नर्गीसपासून माधुरी दीक्षितपर्यंत आर के फिल्मच्या सर्व नायिकांना लताचाच स्वर होता. त्यामुळे गमतीने ‘राज कपूरची खरी नायिका लता मंगेशकरच’ होती असं म्हटलं जायचं.