अभिनेता जितेंद्र खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला तो ऐंशीच्या दशकामध्ये. श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत त्यांनी तब्बल २५ हून अधिक सिनेमे या काळात केले आणि जवळपास सर्व यशस्वी झाले.
अशातच प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो ट्रेलर निर्मात्यांनी अखेर आज रिलीज केला आहे. ‘पंचायत ३’चा ट्रेलर खूपच मजेदार आणि जबरदस्त आहे.
वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून नावाजल्या गेलेल्या ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर २१ जूनला येत आहे.
३१ जुलै १९८० या दिवशी भारतीय चित्रपट संगीतातील बेताज बादशाह मोहम्मद रफी यांचे निधन झाले. रफीचे जाणे सर्वांसाठी इतके अनपेक्षित होते की संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरून गेली कारण रफीला नजरेसमोर ठेवून अनेक संगीतकारांनी आपल्या रचना तयार करून ठेवल्या होत्या त्याचे काय करायचे?
फुलवंती’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.
आमिर खान आणि सरफरोश सिनेमाची टीम चित्रपटाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करणार आहे.
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन(madan mohan). अतिशय भावोत्कट चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशहा होता.
मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमधील अभिनेता शेखर सुमनसोबतचा तिचा विचित्र इंटिमेट सीन सुरुवातीला स्क्रिप्टचा भाग नव्हता.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत.