Skip to content Skip to sidebar Skip to footer
Laxmi Niwas Serial

‘Laxmi Niwas’ मालिकेच्या टीमकडून मेघन-अनुष्काचं शाही केळवण; Video Viral 

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या संपूर्ण टीमने हॉटेल ‘माजघर’ (Majghar) या पारंपरिक रेस्टॉरंटमध्ये मेघन आणि अनुष्काचे केळवण आयोजित केले.

Read more

Asambhav Marathi Movie

Asambhav Marathi Movie: मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटची जोडी ‘असंभव’मधून थरारक अनुभव देणार!  

“आम्ही दोघी चित्रपट करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आले आहोत,

Read more

Aboli Marathi Serial

अखेर स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडती मालिका ‘अबोली’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप !

‘अबोली’चा पहिला भाग 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसारित झाला होता. या काळात मालिकेने 1267 एपिसोड्स पूर्ण केले.

Read more

Dr. Nilesh Sable

Dr. Nilesh Sable पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होम मिनिस्टर’ शी होतेय तुलना…

आता निलेश साबळेने ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या आगामी शोचे नाव सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या फॅन्सना उत्सुक केलं आहे.

Read more

Maharashtrachi Hasyajatra

Onkar Bhojane आणि ‘Maharashtrachi Hasyajatra’च्या टीमने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत केली दिवाळी साजरी…

ही टीम नेहमीच आपल्या विनोदी स्किट्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते, पण यावेळी त्या टीमने वृद्धाश्रमात जाऊन समाजसेवा केली.

Read more

Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt: दहा वर्षांच्या इशित भट्टनं अखेर मागितली माफी, म्हणाला…

हॉट सीटवर बसल्यावर, अमिताभ बच्चन यांच्याशी तो जो पद्धतीने बोलत होता, त्यावर लोकांनी त्याला चांगलीच तिखट टीका केली होती.

Read more

Bigg Boss 19

Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

. यंदाची दिवाळी थोडी अपूर्ण वाटते आहे.” हे शब्द वाचताना प्रणित अक्षरश: ओक्साबोक्शी रडतो आणि घरातील सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी येतं.

Read more

Kajalmaya Marathi Serial

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.

Read more

Makadchale Marathi Drama

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार शुभारंभ!

“माकडचाळे” हे नाट्य माकडाच्या जीवनाची अनोखी झलक दर्शवते, ज्यामुळे लहान मुलांपासून ते-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बालपणाच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल

Read more

Red Soil Stories Shirish Death

Red Soil Stories च्या शिरीष गवसला नेमकं काय झाल होत? अखेर पत्नी पूजाने सगळचं सांगितलं… 

रेड सॉइल स्टोरीजवर शिरीषच्या पत्नी पूजा गवस हिने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने पतीच्या निधनामागचं सत्य सर्वांसमोर आणलं.

Read more