अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने गुरुवारी ‘पंचायत ३’ २८ मे ला प्रदर्शित होत असल्याची घोषणा केली आहे. आणि सोशल मीडियावर शोचे आणखी एक पोस्टर शेअर केले.
भारती युट्युबवर आपला रोजचा व्लॉग शेअर करते. नुकताच तिने आपल्या व्लॉगच्या माध्यमातून ती रुग्णालयात असल्याची माहिती दिली आहे
राजामौली यांनी आपल्या आगामी ‘बाहुबली : द क्राउन ऑफ ब्लड’ या सीरीजची घोषणा केली आहे. सीरीजच्या घोषणेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल स्टारर पुष्पा 2: द रूल या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 1 मे रोजी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे.
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
सोशल मीडियावर कोणती गोष्ट कशी व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. याच सोशल मीडियामुळे अगदी सामान्य माणूस रातोरात स्टार झालेला आहे.
अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने या मालिकेच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवला आहे.
आपल्या अभिनय, गायन आणि फॅशन कौशल्याबरोबरच श्रद्धा कपूर एक उत्तम सेल्स वुमन देखील आहे, हे तिने नुकत्याच केलेल्या व्हिडिओतून सिद्ध केले आहे.
आपल्या अभिनयासोबतच बुलंद डायलॉगने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता राजकुमार (Raaj Kumar)! त्यांचे अनेक डायलॉग आज देखील रसिक विसरलेले नाही. ‘हम तुम्हे मारेंगे. जरूर मारेंगे. लेकिन वो पिस्तोल हमारी होगी. जमीन हमारी होगी और वक्त हमारा होगा’ , ‘चिनॉय शेठ शीशे के घर मे रहने वाले दुसरो के घरे पर पत्थर नही फेका…
मैत्री म्हटली की, त्यात भांडणं, मतभेद, वादविवाद या गोष्टी ओघाने येतातच. मग याला कलाकारांची मैत्री देखील अपवाद नाहीत. नुकतंच अभिनेता ‘अजिंक्य राऊत’ याच्याशी गप्पा मारताना त्याला “होळीच्या निमित्ताने कोणत्या वाईट गोष्टींचं दहन करशील ?” असा प्रश्न विचारला असता त्यावर अजिंक्यने मोकळेपणाने अत्यंत खाजगी उत्तर दिलं.