नाद करायला एक धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'टर्री'! त्यानिमित्ताने अभिनेता 'ललित प्रभाकर' व अभिनेत्री 'गौरी नलावडे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
'झी मराठी'वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होत आहे जिचं नाव आहे '३६ गुणी जोडी'! या मालिकेच्या निमित्ताने मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता 'आयुष संजीव' व अभिनेत्री 'अनुष्का सरकटे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
'सोनी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात आता आणखी एका वेगळ्या आशयाची मालिका भर घालणार आहे जिचं नाव आहे 'प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची' त्यानिमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अमोल बावडेकर' याच्याशी साधलेला संवाद...
मीना कुमारी म्हटलं की, नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने भोगलेल्या दुःखाचीच चर्चा जास्त होते. पण आज या सौंदर्यवतीचा जन्मदिवस. किमान आजच्या दिवशी तरी तिच्या दुःखाबद्दल नको लिहायला. म्हणूनच तिच्या आयुष्यातली एक आगळीवेगळी घटना इथे आवर्जून नमूद केली आहे.
श्रवणीय गाणी, देखणा नाच आणि कलंदर कलाकारांचा अभिनय; असा मिलाप यावेळी टीपी ३ मध्ये. थोडक्यात सांगायचं तर, ‘टाइमपास’ पेक्षा दहा पैसे आणि ‘टाइमपास २’ पेक्षा दहा पैसे जास्त; असा हा ‘टाइमपास ३’ आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या अष्टकामधला चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ सुरु होतो एका गाण्यापासून ज्यामध्ये महाराजांच्या सर्व शिलेदारांची ओळख करून देण्यात आली आहे. हे गाणं पाहणं हा नितांतसुंदर अनुभव आहे. या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बहिर्जी नाईक यांची महत्वपूर्ण भूमिका दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खान (Ustad Bismillah Khan) यांचं आवडतं गाणं होतं “हमारे दिल से ना जाना, धोखा ना खाना….” त्यांच्याबद्दल अशाच काही रंजक गोष्टींची माहिती घेऊया
हे कलाकार अचानक निर्माते कसे काय झाले बरं ?
…आणि तेव्हापासून राकेश रोशन यांनी के या अक्षराची साथ कधीच सोडली नाही.
स्क्रीनवर बोल्ड भूमिका साकारणारी ही अभिनेत्री विचारांनी देखील कमालीची बोल्ड आहे!