महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली.
प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत, तर सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर अशी स्टारकास्ट चित्रपटात आहे.
या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित आणि दमदार अभिनेता तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे.
सर्वात मोठं म्हणजे, याच फोटोंमधून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला आणि त्याचे नावही उघड झाले.
आजच्या काळात बाळाला एकट्यानं सांभाळणं फार अवघड झालं आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचाही पगार खर्च भागवण्यासाठी अपुरा पडतो.
प्रियाने आतापर्यंत राजकारणी, वकील अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र पोलिसाच्या भूमिकेत ती प्रथमच दिसणार आहे.
५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, महाजनवाडी, मीरा रोड येथे मोठ्या थाटात पार पडला. हा प्रवेश विनामूल्य होता.
प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.
‘राजवीर’ या आगामी हिंदी अॅक्शनपटात ते एका तडफदार IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कधी त्यांची प्रेमकहाणी, कधी लग्नानंतरची पहिली पुरणपोळी, तर कधी झणझणीत मिसळमधून उमटलेला नात्याचा पहिला ठसका.