चर्चा देखील आहेत की, ‘जलसा’ नावाचं बच्चन कुटुंबाचं प्रसिद्ध बंगला श्वेताला गिफ्ट म्हणून दिलं गेलं आहे, ज्याची अंदाजे किंमत ५० कोटी रुपये आहे.
‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये तितकीशी नवीनीकरण नसल्यामुळे चाहत्यांकडून तो ट्रोल होऊ लागला आणि दोन महिन्यांतच हा शो बंद करावा लागला.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावून जाईल.
GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’चा टीझर प्रदर्शित !
पात्राची घाई-गडबड, एकमेकांवरचे संशय, आणि संवादांमधून निर्माण होणारा विनोद यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं आहे.
आपल्या आवडत्या मालिकांमधील शुभा, सायली, नंदिनी, कला, अबोली आणि इतर – एकत्र येऊन समाजात झाडांवरील होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणार आहेत.
दरवाज्याचे एक दार निळे तर दुसरे लाल रंगाचे असून या दृश्यातून ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट मानवी मनाच्या खोल, गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो.
यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल.
कथा आणि पटकथेच्या माध्यमातून तरुण पिढीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत, सामाजिक जबाबदाऱ्या ,पारंपरिक मूल्यांचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत.
कार्टुन्स आणि त्यांच्या जादुई नगरीत हरवणाऱ्या ओवीची ऐश्वर्याने क्युटू या नव्या कार्टुनसोबत भेट घडवून दिली आहे.