Skip to content Skip to sidebar Skip to footer

गप्पा विथ सेलिब्रिटी

जेव्हा सहकलाकारच अजिंक्यला प्रश्न विचारते…
'सोनी मराठी'वर लवकरच 'अबोल‌ प्रितीची अजब कहाणी' ही नवीकोरी मालिका सुरू होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.‌ या मालिकेत सगळ्यांचा लाडका अभिनेता 'अजिंक्य राऊत' व नवोदित अभिनेत्री 'जान्हवी तांबट' ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
चोरून भेटणं, मिसळपाव, बकेट लिस्ट आणि बरंच काही..
सध्या सोशल‌ मीडियावर एका नव्या आणि गोड जोडीची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आहे 'प्रथमेश‌ लघाटे-मुग्धा वैशंपायन'! ही जोडी नेमकी जमली कशी हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे.‌ त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!
सुबोध भावेने सांगितला पहिल्या विमान प्रवासाचा धमाल किस्सा 
सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत आहे. यात आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे ज्याचं नाव आहे 'फुलराणी'! त्यानिमित्ताने चित्रपटात एक आगळीवेगळी भूमिका साकारणारा अभिनेता 'सुबोध‌ भावे' याच्याशी मारलेल्या गप्पा...!
दर दोन दिवसांनी संकर्षण फोनचा पासवर्ड का बदलतो? 
मराठी रंगभूमीवर एक नवंकोरं व हलकंफुलकं नाटक येऊ घातलं आहे. ज्याचं नाव आहे 'नियम व‌ अटी लागू'! त्यानिमित्ताने या नाटकाचा लेखक व अभिनेता 'संकर्षण क-हाडे' व‌ अभिनेत्री 'अमृता देशमुख' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
माझ्या ‘या’ स्वप्नामुळे लोक मला दीडशे-दोनशे वर्ष लक्षात ठेवतील
सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे ज्याचं नाव आहे 'सातारचा सलमान'! त्यानिमित्ताने या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक 'हेमंत ढोमे' याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
काय आहेत नव्या सूनेकडून रत्नमाला बाईंच्या अपेक्षा ?
कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.‌ मालिका सध्या एका रंजक वळणावर असून अखेर लवकरच सगळ्यांची लाडकी जोडी 'राज-कावेरी' लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानिमित्ताने 'रत्नमाला' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री 'निवेदीता सराफ' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
‘दीपा’ म्हणून रेश्माला करता येत नाहीत ‘या’ गोष्टी
'स्टार प्रवाह' परिवार पुरस्कार २०२३ घ्या सोहळा नुकताच पार पडला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यावेळी प्रेक्षकांचे लाडके कलाकार पारंपरिक पण एक खास ट्विस्ट असलेल्या हटके लूकमध्ये अवतरले. त्यानिमित्ताने सगळ्यांच्या लाडक्या 'दीपा' व‌ 'श्वेता' म्हणजेच 'अनघा अतुल' व 'रेश्मा शिंदे' या अभिनेत्रींशी मारलेल्या गप्पा
‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल विराजस कुलकर्णी बरोबर खास रॅपिड फायर 
'व्हॅलेन्टाईन्स डे' हा दिवस 'प्रेम दिवस' म्हणून आज जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात.‌ कलाकार देखील यात मागे नाहीत.‌ पाहूया अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची जोडी कशी जुळली...
“खरंतर मी ‘किसींग सीन’साठी नाही म्हणाले होते…”
नाद करायला एक धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'टर्री'! त्यानिमित्ताने अभिनेता 'ललित प्रभाकर' व अभिनेत्री 'गौरी नलावडे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
एकमेकांकडून घ्यायला आवडतील ‘हे’ गुण, ३६ गुणी जोडी… 
'झी मराठी'वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होत आहे जिचं नाव आहे '३६ गुणी जोडी'! या मालिकेच्या निमित्ताने मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता 'आयुष संजीव' व‌ अभिनेत्री 'अनुष्का सरकटे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!