मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे... बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने श्रीकृष्ण मालिकेतील श्रीकृष्ण असो किंवा 'दुनियादारी'मधील श्रेयस असो त्याने प्रत्येक भूमिका सुंदर वठवली... आता लवकरच स्वप्नील नव्या प्रोजेक्टमधून भेटायला येणार असून तो चक्क रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे..
स्वप्नील जोशी जवळपास दशकभरानंतर…
मिक्स मसाला
रेणूका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची प्रमुख भूमिका असणारा उत्तर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... जगातील सर्वात सुरक्षित,निखळ, नि:स्वार्थ आणि कधीही न तुटणारे नाते म्हणजे ‘आई’. तिच्या उपस्थितीत मुलाला मिळणारा आधार, तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी आणि तिच्या मिठीत सामावलेली शक्ती यांची तुलनाच होऊ शकत नाही. ‘उत्तर’ या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी…
चित्रपटाचे ट्रेलर महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास उलगडतं.
सध्या जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात चांगलीच जुंपलीये. कुठल्याही इवेंटला जया पापराझींना झापताना दिसतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी पापाराझींशी आपलं नातं शून्य असल्याचं म्हटलं. बरं इतक्यावरच न थांबता, त्यांनी 'घाणेरडे कपडे घालणारे' आणि 'मोबाईल हातात पकडून फिरणारी लोकं' असाही पापाराझींचा उल्लेख केला. जया बच्चन यांनी पापाराझींचा केलेला हा अपमान आता मात्रं त्यांना महागात पडणार असल्याचं…
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... त्यांच्या एक्झिटमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे... दु:खद बाब म्हणजे आपल्या लाडक्या धरमजींचं अंत्यदर्शनही त्यांच्या चाहत्यांना मिळालं नाही... देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार केले... आता ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांची जयंती असून देओल कुटुंबाने ती खास पद्धतीने…
धनुष आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे... दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘रांझना’ (Ranjhanaa) चित्रपटानंतर ही अनोखी लव्हस्टोरी त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे... चित्रपटाचं कथानक, इंटेन्स लव्हस्टोरी आणि दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनय ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होतीच; परंतु, चित्रपटात अभिनेता मोहम्मद झिशान अय्युब अर्थात…
फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता तिने व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. तिच्या चॅनलवर लाखो लोक फॉलोअर आहेत.
विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व स्पर्धक कठोर मेहनत घेत आहेत, आणि त्यांची स्पर्धा प्रेक्षकांना चांगलीच आकर्षित करत आहे.
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि त्यांचे किस्से सोशल मिडियावर चर्चेत असतात... आता महागुरुंनी एका मुलाखतीत वयाच्या ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय... विशेष म्हणजे पिळगांवकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रियासमोर सांगितला होता.. आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं... काय म्हणालेयत पिळगांवकर चला जाणून घेऊयात... (Marathi Entertainment News)
सचिन पिळगावकरांनी सिद्धार्थ अल्मबायनला…
लग्नानंतर अचानक जान्हवीला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती आजारी पडली. इतकी गंभीर अवस्था झाली की तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.