Skip to content Skip to sidebar Skip to footer

नाट्यकला

Actress Amruta Khanvilkar
तब्बल २० वर्षांनंतर Amruta Khanvilkar चे रंगभूमीवर पदार्पण; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 
“मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्या सोबत काम करायचं होतं. ते दोघे प्रकल्पात एक ताजेपणा आणि प्रेरणा आणतात.
mahesh manjrekaar and bharat jadhav
Bharat Jadhav-Mahesh Manjrekar पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार एकत्र
मराठी चित्रपट आणि नाट्यसुष्टीतील दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत... भरत जाधव आणि महेश मांजरेकर एका नाटकानिमित्त पहिल्यांदाच स्टेज शेअर करणार आहेत... विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येणार असून यात वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण प्रेक्षकांना यात पाहायला…
Lagali Paij Marathi Drama
“लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे  झळकणार एकत्र !
नाटकाचा मुख्य विषय आजच्या तरुणाईच्या नात्यांवर आधारित आहे. आदित्य आणि रेवा हे पात्र प्रेम आणि महत्वाकांक्षेच्या गुंतागुंतीत अडकलेले आहेत.
The Perfect Murder Marathi Drama
The Perfect Murder नाटकात प्रिया मराठेच्या जागी दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री !
तिच्या निधनानंतर नाटकात तिच्या पात्राची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता यावर उत्तर मिळाले आहे.
Makadchale Marathi Drama
Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार शुभारंभ!
“माकडचाळे” हे नाट्य माकडाच्या जीवनाची अनोखी झलक दर्शवते, ज्यामुळे लहान मुलांपासून ते-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बालपणाच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल
Sakharam Binder Natak
‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर; अभिनेत्री नेहा जोशी झळकणार ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत !
विजय तेंडुलकर यांची संहिता ही एक दिग्गज साहित्यिकाची सशक्त निर्मिती आहे आणि म्हणूनच मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Ghashiram kotwal Natak
Ghashiram kotwal Natak: ५२ वर्षांनंतर ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार महत्वाच पात्र ! 
आजवर ‘घाशीराम कोतवाल’ सुमारे दहा भारतीय भाषांमध्ये आणि जागतिक स्तरावर जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांमध्ये सादर झाले आहे.
shhh ghabraycha nahi marathi natak
Pushkar Shrotri च्या “श्श… घाबरायचं नाही” नाटकातून रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा रंगभूमीवर उलगडणार !
‘श्श… घाबरायचं नाही’ हे दोन वेगळ्या गूढ कथांचं सादरीकरण असून, यामधून प्रेक्षकाला केवळ थरार नव्हे, तर कलात्मक गूढतेचा अनुभव मिळतो.
Girish Oak & Shweta Pendse Together
‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकात Dr. Girish Oak आणि Dr. Shweta Pendse पुन्हा एकत्र येणार !
गूढतेचा अनुभव रंगमंचावरही तितकाच प्रभावी ठरावा, यासाठी विशेष प्रकाशयोजना आणि साउंड डिझाईनचा वापर करून एक रहस्यमय वातावरण उभं केलं जात आहे.
Savarkars Sangeet Sannyast Khadag
Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रूपात रंगमंचावर !
हे नाटक महाराष्ट्रभर १०० ठिकाणी नेण्याचा मानस असून, तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे ₹१००, ₹२०० आणि ₹३०० ठेवण्यात आले आहेत.