Skip to content Skip to sidebar Skip to footer

कलाकृती विशेष

actor shashi kapoor
Shashi Kapoor : राज कपूर म्हणाले होते ‘टॅक्सी हीरो’
चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना अनेक संदर्भ, तपशील, माहिती, गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा यांसह अनेक गोष्टी त्यात आहेत....‌आणि हीच त्या चित्रपट इतिहास, भूगोल, अंकगणित, बीजगणित यांची गंमत जंमत आहे. याच हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर, खान, खन्ना, कुमार, जोहर, भट्ट अशा आडनावाच्या कलाकारांना सहजी रुपेरी पदार्पणाची संधी असली तरी त्याना आपले कर्तृत्व सिध्द करावेच लागते. कारण कॅमेरा तुम्हाला व्यवस्थित…
samantha ruth prabhu and raj nidimoru marriage
Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?
सोशल मिडिया उघडलं की लोकांच्या लग्नाचे-Engagementsचेच फोटो-व्हिडिओ आपल्याला दिसतात.. अशातच लग्नसराई आहे म्हटल्यावर बऱ्याच सेलिब्रिटींनीही नंबर लावलाय... बऱ्याच महिन्यांपासून ज्या कपलच्या रिलेशनबद्दल डाऊट होता त्या समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि राज निदिमोरु (Raj Nidimoru) यांनी १ डिसेंबर २०२५ला लग्न केलं... त्यांचं लग्न साध्या सुध्या पद्धतीने नाही तर 'भूत शुद्धी विवाह' या परंपरेनुसार…
amitabh bachchan
Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी
मिडियात असल्यानेच कोणत्याही दिवशी काहीही घडू शकते याची सवय जणू अंगवळणी पडलीय. १९८२ सालापासून मी मिडियात आहे. मुद्रित माध्यमापासून ते उपग्रह वाहिन्यांचे जग, डिजिटल युग असा प्रवास करत असतानाच आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवणे सवयीचे झाले आहे. हे का सांगतोय? तर, २६ जुलै १९८२ च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने 'न्यूज फ्लॅश करीत म्हटलं,…
manisha koirala and bhagyashree
Manisha Koirala To Bhagyashree : बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत राजघराण्यातील राजा-राणी!
बॉलिवूडचे कलाकार चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसतात... बायोपिक म्हटलं की त्या भूमिकेला साजेशी किंवा पिरियॉडिक ड्रामा असेल तर राजा-राणीची देखील भूमिका साकारतात... पण हिंदी चित्रपटसृष्टीतील असे काही कलाकार आहेत जे खऱ्या खुऱ्या आयुष्यात राजघराण्यातून येतात... चला तर जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल... (Bollywood Celebrities belong to royal family) साऊथ-बॉलीवूड या दोन्ही फिल्म इंडस्ट्री अभिनय आणि सौंदर्याने…
dharmendra
धर्मेंद्रची भूमिका असलेल्या Shalimar चा ग्लॅमरस मुहूर्त केवढा गाजला…..
ते दिवसच वेगळे होते. नवीन चित्रपटाचा अतिशय ग्लॅमरस, देखणा, महागडा आणि पुढचे अनेक दिवस चर्चेत राहिल असा हुकमाचे चारही एक्के असलेला मुहूर्त म्हणजे पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीची खासियत. चित्रपटाच्या मुहूर्तालाच एक भारी सेलिब्रेशन. अनेकदा तर असे मुहूर्त भारी गाजले, पण पिक्चर फ्लॉप झाला... धर्मेंद्रने अनेक चित्रपटात 'चोर नायक' साकारला. असाच हा एक महागडा चित्रपट. कृष्णा शहा…
south and bollywood hero r madhvan
R Madhvan : मराठी मातीशी कनेक्शन ते लष्करी प्रशिक्षण; असा आहे आर माधवनचा प्रवास….
फिल्मी इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांचे ठराविक परफॉर्मन्स आपल्या लक्षात राहतात... त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे आर माधवन (R Madhvan)... 'रेहना है तेरे दिल में' या हिंदी चित्रपटातील मॅडी आज जवळपास २० वर्ष उलटून गेली तरीही लक्षात आहे... अभिनय क्षेत्रात मुळात करिअर करण्याचं मनातच नसलेल्या माधवन याने आता मात्र एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान…
riteish deshmukh
Raja Shivaji ३०० कोटी कमावणार…!
सध्या सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या नजरा एकाच चित्रपटाकडे आहेत, तो म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित बिग बजेट ऐतिहासिकपट ‘राजा शिवाजी’ ! गेले २-३ वर्ष तो या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतोय... चित्रपटाच्या सेट्सवरचे काही फोटोही मध्यंतरी सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.. इतकंच नाही तर राजाशिवाजी चित्रपटातील जबरदस्त स्टारकास्ट रिव्हील केल्यानंतर राडाच झाला होता... आजवर बऱ्याच हिंदी…
dhanush and aishwerya love story
Dhanush आणि ऐश्वर्या रजनीकांतची ‘अशी’ होती लव्हस्टोरी!
सुपरस्टार रजनीकांत यांचा एक्स जावई धनुष (Dhanush) त्याच्या आगामी 'तेरे इश्क में' (Tere Ishq Mein) चित्रपटामुळे खास चर्चेत आहे... २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'रांझना' (Raanjhanaa) चित्रपटाच्या झोनमधला हा चित्रपट असून यात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे... प्रेमाची एक वेगळीच परिभाषा यात दिग्दर्शक आनंद एल.राय (Anand L Rai) यांनी मांडली असून धनुषचा 'तेरे इश्क में' चित्रपटातील…
dharmendra movies
Dharmendra :  सुपरस्टार ते यशस्वी निर्माता….
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या चाहत्यांना कायमचे सोडून गेले... अभिनयात ज्यांचा कुणी हात धरु शकणार नाही अशी कामगिरी त्यांनी आजवर केली.. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने हा कलाकार काम करत राहिला... धर्मेंद्र कुशल अभिनेते होते हे आपण जाणतोच पण त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत इतिहास रचला होता... धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांना सनी…
indra sabha movie
72 सुपरहिट गाणी असलेला एकमेव Indian Cinema! ‘या’ चित्रपटाचा रेकॉर्ड जगभरात आजपर्यंत कोणी मोडू शकलं नाही
काही चित्रपट हे भन्नाट कथानकांमुळे लक्षात राहतात तर काही स्टारकास्टमुळे... पण या सगळ्यापेक्षाही कुठलाही चित्रपट कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी संगीत फार महत्वाचं असतं... चित्रपटाची कथा काय होती? किंवा त्यात लीड हिरो-हिरोईन कोण होते ही आठवण जरी पुसट झाली तरी गाणी मात्र चिरतरुण राहतात याच शंकाच नाही... आणि म्हणूनच बरेचहे बॉलिवूडपट गाण्यांमुळे हिट झाले... असाच एक हिंदीत…