मनोरंजनविश्वात वावरताना नेहमीच कलाकारांना काही रंजक, भन्नाट, गंमतीशीर, संस्मरणीय अनुभव येतच असतात. या अनुभवांमुळे कलाकर नेहमीच समृद्ध होतात. कलाकारांचा अभिनय पाहून आपण आपण अनेकदा विसरून जातो की, समोर घडणारे सर्वच खोटे आहे. तो केवळ अभिनय आहे, याचे देखील आपल्याला भान राहत नाही. यात त्या कलाकारांचे कसब आणि त्याचीच मेहनत असते की तो एवढा जिवंत अभिनय…
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील सर्वोच्च असे हे पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गज आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महान लोकांना प्रदान केले जातात. यंदा देखील या पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली. यंदाचे पद्म पुरस्कार महाराष्ट्रासाठी खूपच खास आणि महत्वाचे ठरले. कारण यंदा मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf)…
मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज आणि प्रतिभासंपन्न अभिनेते अशी ओळख असणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दशकांपासून नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची करमणूक केली. हा पुरस्कार त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा आनंद घेऊन आला आहे. कलाकारच नव्हे तर सामान्य लोकं देखील सोशल मीडिया त्यांचा…
आज भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. (75th Republic Day) दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या प्रजासत्ताक दिनाला मोठा इतिहास आहे. या दिवसांचे महत्व देखील खूपच मोठे आहे. प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित करणारी अजून एक गोष्ट या दिनाच्या औचित्याने दरवर्षी घडते. ही गोष्ट म्हणजे पद्म पुरस्कारांच्या (Padma Award) घोषणा. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्म…
आज कोणत्याही मराठी माणसाला विचारले की, त्याचा आवडता मराठी चित्रपट कोणता तर सगळ्यांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली. आज प्रदर्शनाच्या तब्बल ३५ वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. या चित्रपटाने जी लोकप्रियता मिळवली तो कोणत्याही दुसऱ्या सिनेमाच्या नशिबात नाही. आजही या सिनेमाचे सर्व…