काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या (Urmila Kothare) गाडीला मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आणि उर्मिला आणि तिच्या ड्रायव्हरला मार देखील बसला होता. ही घटना २८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईमध्ये घडली. अपघातानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र उर्मिला किंवा तिच्या नातेवाइकांनी कोणीही मीडियासमोर येत काहीही भाष्य केले नव्हते. (Urmila…
मराठी (Marathi) मनोरंजनविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या (Actress Urmila Kothare) गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ (Poiser Metro Station) ही घटना घडली. काल शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Urmila Kothare )
या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्यांना दोन…