Skip to content Skip to sidebar Skip to footer
The Buckingham Murders

करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर ही नेहमीच तिच्या अभिनयाने, तिच्या सौंदर्याने, तिच्या व्यक्तिमत्वाने सगळ्यांनाच आकर्षित करत असते. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून तिने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मागील दोन दशकांहून अधिक काळ ती बॉलिवूडवर राज्य करत आहे. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत लाइमलाईट्मधे राहणारी करीना कपूर लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (The…

Read more