सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर'. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. 'ऑस्कर' मिळवणे हे सिनेसृष्टीत कामं करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारताच्या वाट्याला हे ऑस्कर पुरस्कार फारच मोजके आले आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वच नामी कलाकार मंडळी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
दरवर्षी भारताकडून काही…