Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kedar Shinde

Kedar Shinde दिग्दर्शक केदार शिंदे यांची फिल्मी प्रेमकहाणी

आज मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) त्यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ जानेवारी १९७१ रोजी मुंबईमध्ये केदार यांचा जन्म झाला. केदार यांचे बालपण कलेच्या वातावरणतच गेले. कारण केदार शिंदे हे प्रसिद्ध लोकशाहीर साबळे (Lokshahir Sable) यांचे नातू आहेत. त्यामुळे घरात कायम कलेचा वास होता. साहजिकच केदार यांच्या मनात देखील कलेबद्दल…

Read more