Skip to content Skip to sidebar Skip to footer
Jackie Shroff

Jackie Shroff सामान्य लोकांचा जग्गू दादा ते बॉलिवूडचा सुपरस्टार जॅकी श्रॉफ

बोले तो भिडू….बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने, संवादांनी जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे प्रस्थ निर्माण केले. चित्रपटांची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जॅकी यांनी मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर सुपरस्टार हे बिरुद कमावले. आज सगळ्यांचा लाडका जग्गू दादा त्याचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Jackie Shroff)…

Read more