Skip to content Skip to sidebar Skip to footer
Zakir Hussain

तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा तालमय प्रवास

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योय मालवली. झाकीर हुसैन हे त्यांच्या अभूतपूर्व अशा तबलावादनाच्या कलेमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते. तबला आणि झाकीर…

Read more

Zakir Hussain

तबल्यावर पडणारी थाप शांत! झाकीर हुसैन यांचे निधन

आज मनोरंजन जगतातून एक मोठी आणि दुःखद बातमी आली आहे. जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी अमेरिकेत निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७३ होते. झाकीर हुसैन हे मधल्या काही काळापासून हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.…

Read more