मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). मालिका, चित्रपट आणि नाटक अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी तेजश्री सध्या खूपच चर्चेत आहे. खासकरून मालिका विश्वामध्ये आपला तेजश्रीने आपली विशेष ओळख तयार केली आहे. 'होणार सून मी या घरची', ‘अग्गंबाई सासूबाई’ , 'प्रेमाची गोष्ट' तिच्या या तिन्ही…
मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). ब्युटी विथ ब्रेन असलेल्या तेजश्रीला कमालीचा फॅनबेस आहे. तिने तिच्या सर्वच प्रोजेक्टसमधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिचे दिसणे, तिचे हसणे, तिची स्टाईल एकूणच तिचे व्यक्तिमत्व पाहून कोणीही लगेच तिच्या प्रेमात पडेल. (Tejashree Pradhan)
आज तेजश्रीला मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान दिले जाते.…
आपण अनेकदा एक वाद ऐकला आहे की, महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थियेटरच मिळत नाही. हा तसा जुना, कायम गाजणार आणि अजूनही उपाय न निघालेला वाद आहे. अनेक हिट, चांगले सिनेमे केवळ त्यांना थियेटर मिळत नाही म्हणून फ्लॉप ठरतात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचतच नाही. यावर अनेकदा आंदोलनं झाली, नेते मंडळींनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला. मात्र आजही हा प्रश्न…