मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). ब्युटी विथ ब्रेन असलेल्या तेजश्रीला कमालीचा फॅनबेस आहे. तिने तिच्या सर्वच प्रोजेक्टसमधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिचे दिसणे, तिचे हसणे, तिची स्टाईल एकूणच तिचे व्यक्तिमत्व पाहून कोणीही लगेच तिच्या प्रेमात पडेल. (Tejashree Pradhan)
आज तेजश्रीला मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान दिले जाते.…