Skip to content Skip to sidebar Skip to footer
Prathmesh Parab

Prathmesh Parab “टाइमपास” सिनेमाची ११ वर्ष; ‘दगडू’ने खास पोस्ट शेअर करत व्यक्त केली कृतज्ञता

मनोरंजनविश्वात आजच्या घडीला आपण पाहिले तर अनेक लहान मोठे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. मात्र अनेकांनी परिस्थितीशी दोन हात करत या क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. (Prathmesh Parab) या ग्लॅमर असलेल्या मनोरंजनक्षेत्रात दिसायला अतिशय चांगल्या लोकांनाच संधी मिळते.…

Read more