आपण असे अनेकदा ऐकले आहे की, मनोरंजनविश्वात कोणतीच नाती ही कायमस्वरूपीची नसतात. इथे फक्त कामपुरतीच नाती जोडली जातात असे देखील म्हटले जाते. याला नक्कीच अनेक कलाकार आणि त्याची नाती अपवाद आहेत. मनोरंजनविश्वातील सर्वाधिक चर्चेत येणारे आणि गाजणारे नाते म्हणजे मैत्रीचे. कलाकार अनेक दिवस, महिने सोबत राहून काम करतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार होते. काही…
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणून 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) सिनेमाची मागील काही दिवसांपासून कमालीची चर्चा होती. भावाबहिणांच्या अतिशय वेगळ्या मात्र भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत असून, प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया सिनेमाच्या टीमला आनंद देताना दिसत आहे.…
येत्या शुक्रवारी मराठीमधील अतिशय चर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चा असून उत्सुकता देखील बरीच दिसून येत आहे. आता हेमंतचा सिनेमा म्हटल्यावर नक्कीच त्यात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार या विचाराने प्रेक्षकांमध्ये जरा जास्तच आतुरता दिसून येत आहे.…
कलाकार नेहमीच त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतात. मात्र अनेकदा कलाकार देखील त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कला देखील या माध्यमातून त्यांच्या फॅन्सच्या समोर आणताना दिसतात. (Marathi Actors)
अनेक कलाकार चांगले चित्र काढतात, काही स्वयंपाक छान करतात, काही डिझायनिंगमध्ये कुशल असतात. सोशल…