नुकताच अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) तिचा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर वाढदिवस हा लहान असो किंवा मोठे प्रत्येकासाठी खासच असतो. स्वतःचे सगळ्यांकडून कोडकौतुक करून घेण्याचा हक्काचा दिवस. त्यातही कलाकार मंडळींचा वाढदिवस म्हणजे अधिकच खास. कारण त्यांना तर त्या दिवशी चहुबाजूनी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत असतात. विशाखासाठी देखील तिचा हा वाढदिवस खूपच खास होता,…
अनेकदा आपण बऱ्याच कलाकारांकडून मालिकाविश्वात काम करताना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकत असतो. यातले मुख्य त्रास म्हणजे कामाचे फिक्स नसलेले तास आणि सुट्ट्या न मिळणे. कलाकार महिन्यातले जवळपास २८ दिवस १५ / १६ तास काम करतात. यामुळे होते काय तर त्यांना स्वतःकडे लक्ष देता देत नाही. तब्येतीची हेळसांड होते आणि शरीराच्या छोट्या छोट्या कुरघोडी सुरु होतात. (Marathi…
सिनेसृष्टीत अभिनय करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या एका खास वैशिष्टयांबद्दल ओळखले जाते. प्रत्येक कलाकारांमध्ये एक खासियत असते. हीच खासियत या मंडळींची ओळख बनते. उदाहरण द्यायचे झाले तर, कोणी नृत्यामुळे, कोणी सौंदर्यामुळे, कोणी डोळ्यांमुळे, विनोदामुळे आदी अनेक गोष्टी या मंडळींची ओळख बनते. मात्र असे खूपच क्वचित घडते, की एकाच कलाकाराला त्याच्यात असणाऱ्या विविध गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते.(Entertainment News)…