Skip to content Skip to sidebar Skip to footer
Raj Kapoor

१०० वी जयंती विशेष : शोमॅन राज कपूर

भारतीय सिनेसृष्टीमधे आजपर्यंत अनेक स्टार, सुपरस्टार कलाकार होऊन गेले आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एक कलाकार, एक दिग्दर्शक, एक निर्माता खूपच वेगळा होता, ज्याने भारतीय चित्रपटांना आणि भारतीय प्रेक्षकांना संपूर्ण ओळखले आणि त्यांना काय अपेक्षित आहे, तसेच सिनेमे बनवले. त्यामुळे या 'शो मॅन'चे जवळपास सर्वच सिनेमे काही अपवाद वगळता नुसते हिट नाही तर ब्लॉकबस्टर झाले. तुम्ही…

Read more