Skip to content Skip to sidebar Skip to footer
Vishakha Subhedar

Vishakha Subhedar : “रसिकांच्या प्रेमामुळे आयुष्यात…..” विशाखा सुभेदारची खास पोस्ट

नुकताच अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) तिचा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर वाढदिवस हा लहान असो किंवा मोठे प्रत्येकासाठी खासच असतो. स्वतःचे सगळ्यांकडून कोडकौतुक करून घेण्याचा हक्काचा दिवस. त्यातही कलाकार मंडळींचा वाढदिवस म्हणजे अधिकच खास. कारण त्यांना तर त्या दिवशी चहुबाजूनी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत असतात. विशाखासाठी देखील तिचा हा वाढदिवस खूपच खास होता,…

Read more

Vishakha Subhedar

Vishakha Subhedar : वि(वेक)नोद संपला! रणवीर अलाहाबादिया वादावर विशाखा सुभेदारची प्रतिक्रिया

मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावरील स्टार मुलाखतकार असलेल्या रणवीर अलाहाबादिया (ranveer allahbadia) कमालीचा चर्चेत आला आहे. त्याने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांच्या खासगी जीवनाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे तो सतत टीकेचा सामना करत आहे. अतिशय प्रसिद्ध युट्यूबर म्हणून रणवीर अलाहाबादिया ओळखला जातो. आतापर्यंत रणवीरने त्याच्या चॅनेलवर अनेक मोठमोठ्या आणि विविध क्षेत्रातील दिग्गज…

Read more

Vishakha Subhedar

‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल

नुकताच जागतिक दूरचित्रवाणी दिवस साजरा झाला. टेलिव्हिजनचे महत्व, त्याची पोहोच आदी अनेक गोष्टी टीव्ही अधोरेखित करतो. टेलिव्हिजनमुळे जगभर मोठी क्रांती घडून आली. आजही टीव्ही प्रसारणाचे, माहितीचे, मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. याच टीव्हीचे महत्व स्पष्ट करण्यासाठी आणि त्याची महती अधिकच प्रभावी पद्धतीने लोकांना सांगण्यासाठी जागतिक दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जातो. आज मनोरंजनविश्वासाठी टीव्ही हे सर्वात मोठे…

Read more

Panipuri

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट सांगणारी ‘पाणीपुरी’

पाणीपुरी म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. तिखट, गोड, आंबट, चटपटीत असणारी ही पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या सर्वच चवींनी प्रत्येकालाच आपलेसे करून सगळ्यांच्या आवडीची असणारी ही पाणीपुरी म्हणजे आपल्या आयुष्यातील नातीच असतात. मनुष्याच्या आयुष्यातील नाती देखील अशीच असतात. काही गोड, काही तिखट तर काही आंबट. प्रत्येक नात्याची स्वतःची एक चव असते,…

Read more