हिंदीसोबतच मराठी आणि मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वात आपली ओळख बनवणारे अनेक कलाकार आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे (Sagarika Ghatge). 'चक दे इंडिया' (Chak De India) या सिनेमामुळे सागरिकाला मोठी ओळख मिळाली. यानंतर सागरीकाने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपलू ओळख तयार केली. आज हीच सागरिका तिचा वाढदिवस साजरा करत आहे. (Sagarika…