Skip to content Skip to sidebar Skip to footer
Saif Ali Khan

Saif Ali Khan चोराच्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी

अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan ) घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात दरोडेखोर घुसला आणि त्याने सैफवर चाकू हल्ला केला आहे. (Saif Ali Khan) सैफ अली खान याच्या…

Read more