भारतीय सिनेसृष्टीला ११० वर्ष झाले. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये या क्षेत्राने अनेक दिग्गज लहान मोठे कलाकार पाहिले. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा उचलेल्या या क्षेत्राचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. याच मनोरंजनविश्वाने आपल्याला असा एक तारा दिला ज्याची चमक आणि ख्याती आजही कायम आहे.
स्मिता पाटील महाराष्ट्राची अस्मिता असलेली ही अभिनेत्री खूप कमी वयात या जगाचा निरोप घेऊन…