पूर्वी लोकं कायम शहरांकडे आकर्षित व्हायचे. इथले आधुनिक जीवन, सुखसोयी आदी सर्वच गोष्टी गावातल्या लोकांना कायम खुणवायच्या. यासाठीच सतत शहरात काम कसे मिळवता येईल आणि त्या निमित्ताने शहरात कसे जाता येईल याचा विचार करायची. काळ बदलला आणि सर्वच गावातले लोकं छोट्या छोट्या कामाच्या निमित्ताने शहरात येऊ लागले आणि कायमचे शहराचे झाले. (Nana Patekar)
हळूहळू शहराची…
ज्या नावाशिवाय संपूर्ण मनोरंजनसृष्टीचा इतिहास कायम अपूर्ण असेल असे नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). आले ना चेहऱ्यावर हलके हसू….? हीच तर जादू होती या नावात लोकांच्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणतेही चावट, विचित्र, दर्जाहीन विनोद करण्याची गरजच नाही, बस नाम ही काफी हैं! लोकं 'विनोदी कलाकार' म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी अगदी खालच्या थराला जाऊन विनोद करतात…
आई…आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात या 'आई'ला सर्वोच्च आणि अतिशय महत्वाचे स्थान असते. जिच्याशिवाय आपण आपणच नसतो अशी ही आई म्हणजे दैवतच जणू. असे म्हणतात की, "मातृ ऋण कधीच फेडता येत नाही". अगदी खरे आहे, कारण ते फेडण्याइतकी कुवत आजवर तरी कोणाचीच नाही. अशी आई सगळ्यांसाठीच खूपच खास असते. जरी आपल्याला कायम तिच्या सावलीत राहण्याची इच्छा असली…
सध्या सर्वच प्रेक्षकांवर 'छावा' (Chhavaa) सिनेमाने चांगलेच गारुड निर्माण केले आहे. सर्वत्र फक्त याच सिनेमाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया देखील 'छावामय' झालेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाने प्रेक्षकांची, समीक्षकांची आणि कलाकारांची देखील मने जिंकली आहे. सिनेमातील सर्वच कलाकार त्यांच्या अतिशय प्रभावी आणि जिवंत अभिनयामुळे कौतुकास पात्र…
आज संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांची ३९५ वी जयंती साजरी होत आहे. आभाळालाही कमी वाटेल एवढे मोठे कर्तृत्व करणारे महाराज कायम सर्वच लोकांच्या स्मरणात असतातच. त्यांचे पराक्रम, शौर्य, किस्से, शिकवण, गुण आदी अनेक गोष्ट आपल्यासमोर या ना त्या मार्गानी येतच असतात. महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठमोठे पराक्रम गाजवले. केवळ त्यांच्या नावानेच शत्रूला धडकी भरायची. शत्रूला…
अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan ) घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात दरोडेखोर घुसला आणि त्याने सैफवर चाकू हल्ला केला आहे. (Saif Ali Khan)
सैफ अली खान याच्या…
पूर्वी म्हणजे अगदी ४०, ५०, ६० च्या दशकांमध्ये चित्रपटात गाणे चित्रित करताना दिग्दर्शक कलाकारांनाच 'तुम्हाला जसे येते तसे नाचा' असे सांगायचे. हे कितपत खरे आहे माहित नाही. ही फक्त एक ऐकलेली बाब आहे. मात्र कदाचित असे असू देखील शकते. कारण त्याकाळी सिनेमा एवढा विकसित नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी दिग्दर्शक किंवा एक मुख्य व्यक्ती असते अशी संकल्पना…