तो आला…त्याने पाहिले…आणि जिंकून घेतले सर्व….सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ), मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याला हे वाक्य तंतोतंत जुळते. ज्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून स्थिर होण्यासाठी अनेक वर्ष निघून जातात त्याच क्षेत्रात सुशांतने अतिशय कमी काळात स्वतःला सिद्ध तर केले सोबतच टॉपच्या अभिनेत्यांमध्ये स्वतःचे स्थान देखील पक्के केले. हा असा अभिनेता होता ज्याने अभिनयात…