आपण असे अनेकदा ऐकले आहे की, मनोरंजनविश्वात कोणतीच नाती ही कायमस्वरूपीची नसतात. इथे फक्त कामपुरतीच नाती जोडली जातात असे देखील म्हटले जाते. याला नक्कीच अनेक कलाकार आणि त्याची नाती अपवाद आहेत. मनोरंजनविश्वातील सर्वाधिक चर्चेत येणारे आणि गाजणारे नाते म्हणजे मैत्रीचे. कलाकार अनेक दिवस, महिने सोबत राहून काम करतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार होते. काही…
येत्या शुक्रवारी मराठीमधील अतिशय चर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चा असून उत्सुकता देखील बरीच दिसून येत आहे. आता हेमंतचा सिनेमा म्हटल्यावर नक्कीच त्यात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार या विचाराने प्रेक्षकांमध्ये जरा जास्तच आतुरता दिसून येत आहे.…