मराठी चित्रपटांसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत... विशेष म्हणजे प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद या नव्या कलाकृतींना मिळत असून हिंदी कलाकार देखील मराठी नाटकांचं कौतुक करत आहेत... काही दिवसांपूर्वीच ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाचं कौतुक अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी केलं होतं.. आणि आता अभिनेत्री तब्बू हिने देखील मराठी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावत कलाकारांच्या…